पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास फोटो

वडनगर विद्यालयातील मित्रांसोबत मोदींचा फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंतप्रधान मोदी यांनी कॉलेजमध्ये असताना हरियाली या नाटकात कामंही केलं होतं. त्याचवेळचा हा फोटो

आईसोबतचे आनंदी क्षण
मुलाचं औक्षण करताना आई हिराबेन
पंतप्रधान मोदींचा लहानपणीचा फोटो
कौटुंबिक लग्नसोहळ्यातील मोदींचा खास फोटो
कौटुंबिक लग्नसोहळ्यातील मोदींचा खास फोटो
विद्यार्थीदशेतील नरेंद्र मोदी
राष्ट्रीय कॅडेट कोअरचे सदस्य राहिलेले पंतप्रधान मोदी
नरेंद्र मोदींचा लहानपणीचा फोटो
2002साली मोदींचा शपथविधी सोहळा
पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आपल्या आईचे आशीर्वाद घेताना नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. याच दरम्यान, पंतप्रधान मोदींचे काही जुने फोटो सोशल मीडियात शेअर केले जात आहे. पाहा मोदींचे ते खास फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -