झटपट प्रश्नांना विराट कोहलीची दिलखुलास उत्तरं!
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2018 08:50 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
यावेळी विराटला काही झटपट प्रश्नही विचारण्यात आले. त्या प्रश्नांना विराटनेही तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं दिली,
21
याच कार्यक्रमात विराट कोहलीकडून त्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्यात आल्या.
22
टिसॉ या ब्रॅण्डच्या नव्या घड्याळ्याच्या लॉन्चिंगलाही विराट उपस्थित होता.
23
या फावल्या वेळात विराट त्याच्या ब्रॅण्ड्सच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.
24
टीम इंडिया सध्या तिरंगी मालिकेच्या मोहिमेनिमित्त श्रीलंका दौऱ्यावर असली तरी त्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मात्र सध्या सुटीवर आहे.