✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीर मास्क लावून थिएटरमध्ये!

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jan 2019 08:16 AM (IST)
1

रोहित शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रोहित शेट्टीचा हा सहावा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटी क्लबमध्ये समावेश केला आहे. (फोटो : मानव मंगलानी)

2

या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री सारा अली खान, सोनू सूद, आशुतोष राणा आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. (फोटो : मानव मंगलानी)

3

चित्रपटाने 9 दिवसात केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच 173 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. (फोटो : मानव मंगलानी)

4

'सिंबा' चित्रपट 28 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरु आहे. (फोटो : मानव मंगलानी)

5

थिएटरच्या बाहेर आल्यानंतर त्याने थम्सअप केलं आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या भरभरुन प्रतिसादासाठी आभार मानले. (फोटो : मानव मंगलानी)

6

यावेळी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून रणवीर सिंहला अतिशय आनंद झाला. (फोटो : मानव मंगलानी)

7

विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला रणवीर यावेळीही वेगळ्याच अवतारात थिएटरमध्ये पोहोचला. रणवीर मास्क लावून थिएटरमध्ये आला, जेणेकरुन त्याला कोणी ओळखू नये. (फोटो : मानव मंगलानी)

8

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा सिंबा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीरने सोमवारी रात्री स्वत: मुंबईतील एका थिएटरमध्ये हजेरी लावली. (फोटो : मानव मंगलानी)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीर मास्क लावून थिएटरमध्ये!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.