'दीपवीर'च्या लग्नाचा अल्बम, मेहंदी ते लग्नापर्यंतचे फोटो
रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोंकणी पद्धतीने लग्न झाल्याचे हे फोटो आहेत.
इटलीतल्या लेक कोमोमध्ये 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीनं तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न झालं.
या फोटोमध्ये रणवीर सिंह दीपिकाच्या भांगात कुंकू लावताना दिसत आहे.
इटलीतल्या लेक कोमोमध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या लग्नाचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मेहंदीच्या कार्यक्रमात दीपिका आनंदात थिरकताना दिसत आहे.
दीपिकाने मेहंदीच्या कार्यक्रमाचेही फोटो शेअर केले आहेत.
मेहंदीच्या कार्यक्रमात दीपिका मित्र मैत्रिंनीसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -