IIFA 2016: लीला ते राम, मस्तानी ते बाजीराव, दीपिकाबद्दल रणवीर म्हणतो..

अभिनेता रणवीर सिंहला IIFA 2016 मध्ये 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं आहे.
माझ्या खास मैत्रिणीला आजही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, काही शंका आहे का, अशा शब्दात रणवीरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिनेता रणवीर सिंहला IIFA 2016 मध्ये 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं आहे.
दोघांनाही रामलीला सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता.
रामलीला सिनेमा ते बाजीराव मस्तानी पर्यंत मिळालेल्या यशाबद्दल त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दोघांच्याही या यशानंतर रणवीरने आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
रणवीरची खास मैत्रिण दीपिका पादुकोनला देखील या सोहळ्यात 'पिकू' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं होतं.