आई बनल्यानंतर राणी पहिल्यांदाच मीडियासमोर
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 12:19 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या मुलीचं नाव 'आदिरा' आहे.
18
19
मागील वर्षी डिसेंबरमध्ये राणी मुखर्जीने मुलीला जन्म दिला होता.
20
21
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आई बनल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली. मुंबईच्या जुहूमधील दुर्गा देवीच्या दर्शनासाठी राणी गेली होती.