हुबेहूब रांगोळी काढणारा रायगडमधील अवलिया !
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2017 02:25 PM (IST)
1
रोहन सुनिल डंगर या तरुणाने या रांगोळ्या काढल्या आहेत.
2
'सिरियल किसर' इम्रान हाश्मी याचीही रांगोळी अगदी हुबेहूब काढली आहे.
3
रोहन डंगर हा मूळचा रायगड जिल्ह्यातील पेणमधील दूरशेत गावातील आहे. मात्र गेल्या 25 वर्षांपासून रोहन कर्जतमध्ये राहत आहे.
4
'विश्वसुंदरी ऐश्वर्या' राय-बच्चन
5
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोहनच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत असतं.
6
'विश्वसुंदरी' ऐश्वर्या राय-बच्चनची रांगोळीही तितकीच सुंदर काढली आहे.
7
'बाहुबली' प्रभासची हुबेहूब रांगोळी रोहनने साकारली आहे.