रणबीर कपूर आलियाचे वडील महेश भट्ट यांच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 01:27 PM (IST)

1
रणबीर कपूर आणि महेश भट्ट यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
याआधी आलिया रणबीरची आई नीतू सिंग-कपूर यांच्यासोबत दिसली होती.
4
रणबीर आणि आलिया लवकरच लग्न करु शकतात अशा चर्चा सुरू आहेत.
5
संजू सिनेमाच्या रिलीजदरम्यान रणबीर आणि आलिया अनेकदा एकत्र दिसले
6
आलिया आणि रणबीर ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
7
सध्या रणबीरच्या संजू सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. सिनेमा सुपरहिट झाला असून बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई सिनेमाने केली आहे.
8
9
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री रणबीर आलियाच्या घरी महेश भट्ट यांना भेटायला गेला होता. (सर्व फोटो- मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -