संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरचा हुबेहूब लूक
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 09:40 PM (IST)
1
अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमासाठी रणबीर मोठी मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये रणबीरने हुबेहूब संजय दत्तसारखा लूक तयार केला आहे. (फोटो : मानव मंगलानी)
2
3
4
पाहा सर्व फोटो
5
6
7
8