रणबीर, आलिया आणि दिग्दर्शक अयान मुखर्जींनी 150 ड्रोन्सच्या मदतीने साकारला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा लोगो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2019 11:54 AM (IST)
1
150 ड्रोन्स आकाशात उडाण घेण्यापूर्वीची दृश्यं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आकाशात 150 ड्रोन्सच्या मदतीने साकारला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा लोगो
3
चित्रपटात आलिया ईशाची तर रणबीर शिवची भूमिका निभावणार
4
150 ड्रोन्सच्या मदतीने साकारला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा लोगो, रणबीर आणि आलिया दिग्दर्शक अयान मुखर्जींसोबत प्रयागराजमध्ये उपस्थित
5
बॉलिवूड कलाकार आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी दिग्दर्शक अयान मुखर्जींसोबत ड्रोन लॉंच करुन ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशन ला केली दिमाखदार सुरुवात
6
प्रयागराजमध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा लोगो लॉंच करण्यापूर्वी केली पूजा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -