राणा दा जेजुरी गडावर, 42 किलोची खंडा तलवारही उचलली
(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर देवस्थानच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
'झी मराठी'वरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकातील कलाकार हार्दिक जोशी म्हणजेच सगळ्यांचा लाडका राणा दा काल (25 ऑक्टोबर) जेजुरी गडावर गेला होता. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
जेजुरीमध्ये एका दुकानाचं उद्घाटन हार्दिक जोशीच्या हस्ते पार पडलं.(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
विशेष म्हणजे तिथली प्रसिद्ध असलेली 42 किलोची खंडा तलवारही राणाने उचलून घेतली.(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
त्यानंतर त्याने जेजुरी गडावर जाऊन खंडोबा देवाचं दर्शन घेत, भंडाऱ्याची उधळण केली.(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
यावेळी राणा अर्थात हार्दिक जोशीला पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती.(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -