योगगुरु रामदेव बाबा यांचा फरिदाबादमध्ये योग
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 07:59 AM (IST)
1
2
भाजप अध्यक्ष अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते.
3
4
फोटो सौजन्य : रामदेव बाबांचं ट्विटर अकाऊण्ट
5
फोटो सौजन्य : रामदेव बाबांचं ट्विटर अकाऊण्ट
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
7
फोटो सौजन्य : रामदेव बाबांचं ट्विटर अकाऊण्ट
8
यावेळी बाबा रामदेव यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतली.
9
फरिदाबादमध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाला सुरुवात झाली.
10
11
या कार्यक्रमात जवळपास 1 लाख नागरिक उपस्थित होते.
12
13
14
15
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.