केवळ 2 लोक, ज्यांना रजनीकांत फॉलो करतो !
रजनीकांत ज्या दोन जणांना फॉलो करतात, त्यामध्ये एक नेता आणि एक अभिनेता आहे.
सुपरस्टार रजनीकांतला ट्विटरवर येऊन साडेतीन वर्ष झाली आहेत. रजनीकांत 19 जणांना फॉलो करतात. मात्र यामध्ये केवळ दोनच व्यक्ती आहेत.
तर ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे दोन कोटी 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर अमिताभ बच्चन यांचे त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बच्चन यांचे दोन कोटी 70 लाख फॉलोअर्स आहेत.
ट्विटरवर रजनीकांत यांचे सुमारे तीस लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
रजनीकांत यांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी शेवटचा ट्विट केला आहे.
रजनीकांत हे तीन वर्षांपूर्वी ट्विटरवर आले असले, तरी अद्याप त्यांनी केवळ 29 चं ट्विट केले आहेत.
या दोघांशिवाय रजनीकांत कोणत्याही व्यक्तीला फॉलो करत नाही. केवळ वृत्तपेपर आणि वृत्त वाहिन्यांनाच फॉलो करतात.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाच रजनीकांत ट्विटरवर फॉलो करतात.