रजनीकांत यांची हिमालय यात्रा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2018 08:56 AM (IST)
1
नुकतंच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच हिमालय दौरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रजनीकांत दरवर्षी हिमालयाला जातात. तिथे ते अाध्यात्मिक गुरुंना भेटतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ते अध्यात्मिक गुरुंशी बातचीत करतानाचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
3
अाध्यात्मिक यात्रेवर जाण्यापूर्वी रजनीकांत यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी बातचीत केली होती. त्यावेळी आपली ही यात्रा किमान 15 दिवसांची असेल, असं म्हटलं होतं.
4
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून अाध्यात्मिक यात्रेवर आहे. नुकतेच त्यांचे हिमालयवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रजनीकांत सोमवारी घोड्यावरुन हिमालयाची चढण चढताना दिसले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -