राज ठाकरेंचा नाशिकमधील ड्रीम प्रोजेक्ट 'वॉटर कर्टन' सुरु
एबीपी माझा वेब टीम | 08 Jan 2017 08:34 PM (IST)
1
अत्यंत विलोभनीय दृश्य असलेलं 'वॉटर कर्टन' सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आले आहे.
2
3
पाहा आणखी फोटो...
4
5
6
7
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून राज ठाकरे नाशिकचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत. याच प्रयत्नाचा एक महत्त्वाचा टप्प म्हणजे 'वॉटर कर्टन'. (फोटो सौजन्य - सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक)
8
पाहा आणखी फोटो...
9
रामकुंडावरुन दिसणारं हे विलोभनीय दृश्य....
10
औपचारिक उद्घाटनानंतर अखेर सर्वसामान्य नाशिककरांसाठी वॉटर कर्टन सुरु झालं आहे.
11
बोटॅनिकल गार्डननंतर राज ठाकरेंचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरु झाला आहे. तो म्हणजे- 'वॉटर कर्टन'.