राज ठाकरेंच्या 6 झंझावती सभा... कुठे आणि कधी?
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 09:03 PM (IST)
1
मुंबईतील विलेपार्ल्यात येथे 14 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता राज ठाकरेंची दुसरी प्रचार सभा होणार आहे.
2
मुंबईतील विक्रोळीमध्ये कन्नमवार नगर येथे 14 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा होणार आहे.
3
ठाण्यातील दिवा येथे 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरेंची तिसरी सभा होणार आहे.
4
पुण्यात 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरेंची चौथी सभा होणार आहे.
5
नाशिकमध्ये 17 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरेंची पाचवी सभा होणार आहे.
6
मुंबईतील दादरमध्ये 18 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरेंची सहावी प्रचार सभा होणार आहे.