संताप मोर्चासाठी मनसैनिकांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2017 12:41 PM (IST)
1
कृष्णकुंजवरुन राज ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना
2
राज ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना
3
मुंबईत मनसेच्या संताप मोर्चाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर राज ठाकरे ठाम आहेत.
4
मनसैनिकांनी मोर्चास्थळी गर्दी केली
5
यानंतर चक्क दोन ट्रकवरच स्टेज बांधण्यात येणार असून त्या ट्रकवरुनच राज ठाकरे आंदोलकांना संबोधित करणार आहेत.
6
चर्चगेट मुख्यालयाला पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी एक शिष्टमंडळ चर्चा करुन आपल्या मागण्यांचं निवेदन देईल.
7
एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज ठाकरेंनी मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा आयोजित केला आहे.
8
त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या सुरुवातीचं ठिकाण असलेल्या मेट्रो सिनेमाकडे कूच केली.
9
अमित ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना