राज ठाकरेंची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2018 04:14 PM (IST)
1
एनएफएआयच्या संग्रहात असलेली ‘किल्ले रायगड’ ही दुर्मिळ चित्रफित राज यांनी प्रिव्ह्यू थिएटरमध्ये बसून पाहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एनएफएआयच्या संग्रहात असलेली ‘किल्ले रायगड’ ही दुर्मिळ चित्रफित राज यांनी प्रिव्ह्यू थिएटरमध्ये बसून पाहिली.
3
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सकाळी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला (FTII) भेट दिली. यावेळी राज यांनी एफटीआयआयमधील जुना स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षाची पाहणी केली.
4
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -