कोकण दौऱ्यात राज ठाकरेंकडून वडापावचा आस्वाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 May 2018 08:19 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाईही आहेत.
3
4
छोटेखानी टपरीवर राज ठाकरे यांनी वडापावचा आस्वाद घेतला.
5
6
सिंधुदुर्गात मालवण-देवगड या मार्गाने जाताना राज ठाकरे एका टपरीवर थांबले होते
7
8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु असून सध्या ते कोकणात आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -