नाशिकमधील सटाण्यात अवकाळी पावसासह गारपीट
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2017 03:06 PM (IST)
1
2
3
नाशिकमधील सटाणा तालुक्यात अनेक गावात अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट झाली.
4
5
6
अंबासन, आसखेडा या गावात गारपीट झाली.
7
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने डाळिंब, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.
8