दिव्यांग मुलांसोबत बुद्धिबळ खेळताना राहुल गांधींना घाम फुटला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 02:23 PM (IST)
1
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मुलांसोबत गप्पाही मारल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधीही दिसत आहेत.
3
शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांनी बुद्धिबळ खेळताना राहुल गांधी यांना चांगलच आव्हान दिलं.
4
यावेळी राहुल गांधी काही दिव्यांग मुलांसोबत बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत.
5
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या आखाड्यातून सुट्टी काढत हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -