✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हिशेब चुकता ! राहुल आवारेने संदीप तोमरला लोळवलं

एबीपी माझा वेब टीम   |  02 Jan 2017 11:29 PM (IST)
1

भारतीय महासंघाकडून झालेल्या त्याच अन्यायाचा हिशेब, राहुलनं संदीपला हरवून चुकता केला.

2

रिओ ऑलिम्पिकमधल्या 57 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्त्व कुणी करायचं यासाठी चुरस होती. पण भारतीय कुस्ती महासंघानं त्या वेळी निवड चाचणी न घेताच संदीप तोमरला रिओचं तिकीट दिलं होतं.

3

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या साक्षीनं राहुल आवारेनं संदीप तोमरवर मिळवला निर्विवाद विजय.

4

लढतीच्या पहिल्या राऊंडमध्ये संदीपने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या राऊंडमध्ये राहुलनं आक्रमक खेळ करून 14 गुणांची घसघशीत कमाई केली. हीच कमाई राहुलला तांत्रिकदृष्ट्या निर्विवाद विजय देणारी ठरली.

5

महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेने रिओ ऑलिम्पिकसाठीच्या निवडीत त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब आज चुकता केला. प्रो रेसलिंग लीगमधल्या 57 किलोच्या लढतीत राहुलनं त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी संदीप तोमरचा 14-5 असा तब्बल नऊ गुणांनी पराभव केला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • हिशेब चुकता ! राहुल आवारेने संदीप तोमरला लोळवलं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.