✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राधे माँचा पुन्हा बेभान होऊन डान्स

एबीपी माझा वेब टीम   |  27 Oct 2017 11:36 AM (IST)
1

नौटंकीची महागुरु राधे माँनं पुन्हा एकदा ठुमके लगावले. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राधे माँ तिच्या भक्तांसमोर बेभान होऊन नाचली.

2

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्की उत्सवात, राधे माँ भक्ती गीतावर नाचत होती. यावेळी अनेक भक्तांनी तिच्याभोवती गराडा घातला होता.

3

राधे माँ नाचत नाचतच देवीच्या रुपात भक्तांना आशिर्वाद देत होती.

4

महत्त्वाचं म्हणजे भक्तांनीही राधे माँवर पुष्पवृष्टी केलीच, शिवाय नोटांचाही पाऊस पाडला.

5

आचार्य प्रमोद कृष्ण हे संभलमध्ये कल्की उत्सव करतात. यासाठी अनेक साधूसंतांना आमंत्रित केलं जातं. यावेळी राधे माँही उपस्थित होती.

6

7

8

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • राधे माँचा पुन्हा बेभान होऊन डान्स
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.