पुण्यात आर. आर. पाटलांची मुलगी स्मिताचा विवाह सोहळा
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2018 08:40 PM (IST)
1
तर दुसरीकडे आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांचं सांत्वन करताना खासदार सुप्रिया सुळे दिसून आल्या.
2
पाहा आणखी फोटो
3
पाहा आणखी फोटो
4
राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंदसोबत स्मिताचा विवाह पुण्यात होत आहे.
5
पाहा आणखी फोटो
6
या प्रसंगी पाहुण्यांच्या स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार स्वतः प्रवेशद्वारावर उभे आहेत.
7
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची मुलगी स्मिता हिचा विवाह होत आहे.