दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि द. आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर लग्नाच्या बेडीत!
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2016 11:25 AM (IST)
1
डीकॉकनं द. आफ्रिेकेसाठी 63 वनडेमध्ये 42च्या सरासरीनं 2468 धावा केल्या आहेत तर कसोटीत 47च्या सरासरीनं 572 धावा केल्यात आहेत. तर टी20मध्ये डीकॉकनं 30च्या सरासरीनं 742 धावा केल्या आहेत.
2
लग्नानंतर डीकॉक पुन्हा एकदा नॅशनल टीमची जबाबदारी संभाळण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड विरुद्ध सामना खेळणार आहे.
3
लग्नाआधी मॉरिशिअसमध्ये एक बॅचलर पार्टी झाली होती. त्याचे फोटो डीकॉकच्या पत्नीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
डी कॉकच्या लग्न सोहळ्यात एबी डिव्हिलियर्स, जेपू ड्युमिनी, डू प्लेसीस, डेव्हिड मिलर आणि संघातील बरेच खेळाडू हजर होते.
5
डॉ कॉकनं मॉरिशसमध्ये गर्लफ्रेंड साशा हर्लीसोबत लग्न केलं
6
दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि द. आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉक मागील काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकला आहे.