क्वांटिकोच्या आगामी सीझनमध्ये प्रियंकाचे इंटिमेट सीन्स
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2016 05:28 PM (IST)
1
सप्टेंबरपासून सुरु होत असलेलं क्वांटिकोचं हे सीझन जरा जास्तच इंटिमेट असल्याची माहिती आहे.
2
क्वांटिको मालिकेत प्रियंका इंटिमेट सीन देणार असल्याची माहिती आहे.
3
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली जागा बनवलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
4
प्रियंकाची आगामी हॉलिवूड मालिका क्वाटिंको पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
5
प्रियंकाची आगामी हॉलिवूड मालिका क्वाटिंको पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
6
क्वांटिकोच्या मागील सीझनमध्ये देखील प्रियंकाने अनेक बोल्ड सीन दिले होते.