विराटला प्रपोज करणारी मॉडेल येणार बिग बॉसच्या घरात?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलौच

विराटच्या आधी कंदील शाहिद आफ्रिदीच्या भलत्याच प्रेमात होती
टी20 विश्वचषकात भारतानं पाकचा पराभव केल्यानंतर विराटनं अनुष्काला सोडण्याची मागणी केली होती. त्याच्या एक व्हिडिओही तिनं तयार केला होता. त्यात ती म्हणाली होती की, विराट तुम मेरे लिए अनुष्का को छोड़ दो और मेरे बारे में सोचो.
बिग बॉसच्या आगामी पर्वात सेलिब्रेटींसोबतच सामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतात.
नुकत्यात एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कंदीलनं म्हटलं आहे की, आपण बिग बॉसच्या निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या आहेत. ज्या मान्य झाल्यास आपण या शोमध्ये नक्की जाऊ.
मॉडेल कंदीलनं टी-20 विश्वचषका दरम्यान, बरीच वादग्रस्त विधानं केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, मॉडेल कंदील बलौच आगामी सिझनमध्ये असण्याची शक्यता आहे.
टी-20 विश्वचषकाच्या वेळी आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असलेली ही मॉडेल आता बिग बॉसच्या घरात दिसण्याचीही शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -