...अन् 'तो' अजगराच्या तावडीत सापडला!
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 02:44 PM (IST)
1
सर्व फोटो: ट्विटर
2
हे फोटो इंग्लंडच्या न्यू क्वींस्लॅण्डमधील आहेत. एका फोटोग्राफरनं हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.
3
हा प्राणी कांगारुसारखा दिसतो. पण तो आकारानं थोडा लहान असतो.
4
अजगरानं ज्या जनावराला गिळलं त्याला wallaby असं म्हणतात.
5
या फोटोमध्ये एक अजगर मोठ्या जनावराला गिळत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.