छोटी सिंधू ते ऑलिम्पिक पदक विजेती!
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2016 08:29 AM (IST)
1
2
3
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला अंतिम सामन्यात जरी पराभवाला सामोरं जावं लागलं तरीही तिनं कोट्यवधी भारतीयांचं हृदय मात्र जिंकलं आहे. तसंच तसंच सिंधू ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.
4
5
6
7
8
9
10