डोंबिवलीत पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2019 11:51 PM (IST)
1
2
पुणे म्हटलं की कुणाच्याही डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात.. एक तर पुणेकरांचा स्वाभिमानी बाणा, अन दुसरं म्हणजे पुणेरी पाट्या
3
4
5
6
दोनच दिवसात या प्रदर्शनाला तब्बल 22 हजार शाळकरी मुलांनी भेट दिली
7
8
डोंबिवलीत शीळ रोडवरील रिजन्सी अनंतम परिसरात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे
9
10
11
या पाट्या बघून डोंबिवलीकर पुणेकरांच्या सेन्स ऑफ ह्युमरला दाद देत आहेत
12
या प्रदर्शनात घराबाहेरच्या, हॉटेलमधल्या, रस्त्यावरच्या, दुकानातल्या अशा एक से बढकर एक मजेशीर पुणेरी पाट्या लावण्यात आल्या आहेत
13
14
अवघ्या जगात चर्चेचा विषय असलेल्या या पुणेरी पाट्यांचं सध्या डोंबिवलीत प्रदर्शन भरलं आहे