पुण्याचा कचरा - गावकऱ्यांचं मूक आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2017 11:54 AM (IST)
1
विजय शिवतारे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी फुरसुंगी कचरा डेपोला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली.
2
फुरसुंगी कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही, तर मी राजीनामा देईन, असा इशारा शिवसेना नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.
3
याप्रश्नी आजजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी फुरसुंगी कचरा डेपोला भेट दिली.
4
पुण्याचा कचरा फुरसुंगीत टाकण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळेच पुण्यात 22 दिवसांपासून कचरा पडून आहे
5
पुण्यातील कचरा प्रश्नाचा आज बावीसावा दिवस आहे. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. याप्रकरणी उरुळी देवाची- फुरसुंगीच्या नागरिकांनी तोंडाला काळ्या पट्टया बांधून आंदोलन केलं.