✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पुण्यातील घरात 125-150 विषारी साप सापडले!

एबीपी माझा वेब टीम   |  27 Dec 2016 04:22 PM (IST)
1

चाकण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. सापांसोबत विषाच्या दोन बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

2

3

याप्रकरणी दळवी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती कधीपासून हे साप पाळत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

4

त्यामुळे विषाची तस्करी करण्यासाठी या सापांना पाळल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे. हे साप पत्र्याच्या पेटीत ठेवले होते.

5

6

7

पुण्यातील चाकणच्या खराबवाडीत एका घरामध्ये तब्बल 125 ते 150 साप सापडले आहेत. नाग, घोणस जातीच्या विषारी सापांचा समावेश आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पुण्यातील घरात 125-150 विषारी साप सापडले!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.