अभिनेता पुलकितचा उद्दामपणा, मीडिया फोटोग्राफर्सवर धावून गेला!
(Pics: Instagram)
(Pics: Instagram)
(Pics: Instagram)
(Pics: Instagram)
(Pics: Instagram)
सोशल मीडियावर पुलकित यामीसोबतचे अनेक फोटो पोस्ट करतो.
पुलकित सारख्या अभिनेत्याला असं वागणं शोभत नाही.
असं करुन पुलकितला नेमकं काय साध्य करायचं आहे?
गेल्या अनेक दिवसांपासून यामी गौतम आणि पुलकित सम्राट यांची बरीच चर्चा आहे.
त्याच्यासोबत यामी गौतमही होती. मात्र, ती निमूटपणे पुढे निघून गेली.
ज्यांनी फोटो काढले होते. त्यांना ते फोटो डिलीट करायला सांगितले. जेव्हा मीडिया फोटोग्राफरनं याचं कारण विचारलं तेव्हा पुलकितनं त्यांना अपशब्द वापरले आणि त्याच्या हातातील सामान घेऊन तो त्यांच्या मागे लागला.
या फोटोग्राफरनं जसं पुलकित आणि यामीला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला प्रचंड राग आला. पुलकितला नेमकी कोणत्या गोष्टीची भीती वाटत होतीत की त्याने फोटो काढणाऱ्यांना मनाई केली. हे मात्र समजू शकलं नाही.
आपल्या जूनुनियता सिनेमाचं प्रमोशन करुन जेव्हा पुलकित परत आला त्यावेळी एअरपोर्टवर अनेक मीडिया फोटोग्राफर उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याची गर्लफ्रेंड यामी गौतमसोबत फोटो क्लिक केल्यानं पुलकित मीडिया फोटोग्राफरसोबत उद्दामपणा केला.
सध्या बॉलिवूड अभिनेता पुलकित स्रमाट बराच चर्चेत आहे. पण सध्या त्याच्याबाबत जी चर्चा सुरु आहे ती फार काही चांगली नाही.