प्रियंकाचा रोमँटिक अंदाज, 'क्वांटिको 2'चा टीझर रिलीज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2016 02:30 PM (IST)
1
'क्वांटिको'च्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रेक्षक लवकरच या मालिकेचा आनंद घेऊ शकणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या टीझरमध्ये प्रियंका आणि को-स्टार जॅक मेकलोग्लेहेन यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
3
या सिझनचा टीझर रिलीज झाला आहे.
4
5
6
7
बॉलिवूडमध्ये पाच वेळची फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेती प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये रमली आहे.
8
9
10
पाहा टीझरमधील खास फोटो
11
12
'क्वांटिको' या टीव्ही मालिकेच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रियंका दुसऱ्या भागात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -