हाय रे मेरा घागरा... पंजाब से लेके दिल्ली व्हाया आग्रा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंकाची खिल्ली उडवण्यापासून तिच्यावरचे विनोद असोत, किंवा एकूणच सिच्युएशनल जोक्स असोत, प्रियंका ट्विटरवर काही काळ ट्रेण्डिंगमध्ये राहिली.
सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.
फॅशन परेडमध्ये प्रियंकाचा हा इव्हनिंग गाऊन चर्चेचा किंबहुना कौतुकाचा विषय होता. मात्र तिचा हा झगा सर्वसामान्यांच्या काही पचनी पडला नाही.
या कोटचं वैशिष्ट्य म्हणजे तो निव्वळ पायघोळ नाही, तर त्याहीपेक्षा लांबलचक आहे. त्यामुळेच प्रियंका पुढे चालताना मागे काही मीटर अंतरापर्यंत हा कोट अक्षरशः रस्ता झाडत येतो.
राल्फ लॉरेनच्या आयकॉनिक ट्रेंच कोटवरुन प्रेरणा घेत प्रियंकाने लांबलचक कोट न्यू यॉर्कच्या मेट गालामध्ये परिधान केला होता.
सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.
प्रियंकाने अमेरिकेतील एका इव्हेंटला परिधान केलेला कोट सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.
अभिनेत्री प्रियंका चोप्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विशेष दखल घ्यायला भाग पाडलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -