'गोल्डन ग्लोब'मध्ये गोल्डन गाऊनमध्ये प्रियांकाचा जलवा!
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2017 11:28 AM (IST)
1
प्रियांका चोप्राने याआधी ऑस्कर आणि एमी अवॉर्ड्समध्येही हजेरी लावली होती.
2
3
4
74 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'क्वॉन्टिको' फेम प्रियांकाने 'राल्फ लॉरेन'चा गोल्डन रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता.
5
6
कॅलिफोर्नियातील या सोहळ्यात प्रियांका अभिनेता जेफरी डीन मॉर्गनसोबत स्टेजवर आली. या दोघांच्या हस्ते अभिनेता बिली बॉब थॉर्टन यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान करण्यात आला.
7
8
9
10
11
हॉलिवूड टीव्ही आणि सिनेमापाठोपाठा अभिनेत्री प्रियांका चोप्राने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्येही पदार्पण केलं आहे.