प्रियांका-निकच्या लग्नाचे खास फोटो
राल्फ लॉरेन यांनी डिझाईन केलेला व्हाईट गाऊनमधून प्रियंकानं एण्ट्री घेतली.
प्रियांचा भलामोठा गाऊन सांभाळण्यासाठी 6 माणसं होती.
प्रियाकांच्या लग्नाच्या फोटोची अनके जण आतुरतेने वाट पाहत होते.
यावेळी निक जोनासचे सर्व भाऊही उपस्थित होते. सर्वांचा एक सारखे कपडे परिधान केले होते.
निक जोनास आपल्या आईला घेऊन पोहोचला.
प्रियांकाची आई तिला लग्नासाठी घेऊन आली, त्यावेळी प्रियांका भावूक झालेली दिसली. आईचा हात घट्ट पकडून प्रियांका लग्नासाठी आली.
प्रियंकाचा तब्बल 75 फुटांचा लांबलचक गाऊन घातला होता. ज्यावर तब्बल 20 लाख मोत्यांचा साज चढवलेला होता.
प्रियांका आणि निक यांनी लग्नात एकमेकांना किसही केलं.
प्रियांका आणि निकचे जोधपूर येथे 1 डिसेंबर रोजी कॅथलिक पद्धतीनं तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह सोहळा पार पडला होता.
जोधपूरच्या उमैद भवनमध्ये कॅथलिक पद्धतीनं प्रियंका चोप्राचा झालेला विवाह राजघराण्यातील विवाहापेक्षा कमी नव्हता.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पीपल (People) या मॅगझीनने लग्नाचे पहिले फोटो शेअर केले आहेत.