✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रिया प्रकाशचा भाव वधारला, जाहिरातीसाठी एक कोटींची ऑफर!

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jul 2018 06:52 PM (IST)
1

या व्हिडीओने प्रियाला नॅशनल क्रश बनवलं. व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी इंस्टाग्रामवर तिचे काही हजार फॉलोअर्स होते, मात्र आता तिचे सहा मिलियन म्हणजे 60 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो : इंस्टाग्राम)

2

यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रियाचं गाणं व्हायरल झालं होतं. या गाण्यातील तिच्या डोळ्यांच्या हावभावाने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. (फोटो : इंस्टाग्राम)

3

मुंबईत प्रियाचा मूड काहीसा खराब होता. त्यामुळेच तिने फोटोसाठी पोज देण्यास नकार दिला. (फोटो : मानव मंगलानी)

4

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका स्टुडिओबाहेरचे प्रियाचे फोटोही समोर आले होते. (फोटो : मानव मंगलानी)

5

ही जाहिरात नेमकी कशाची असेल, याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र ही जाहिरात मुंबईतील एका स्टुडिओत शूट केली जाणार आहे. (फोटो : इंस्टाग्राम)

6

अनेकांचं सोशल मीडिया स्टेटस बनलेल्या प्रियाने एका जाहिरातीसाठी तब्बल एक कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली. (फोटो : इंस्टाग्राम)

7

डोळ्यांच्या हावभावांमुळे एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली प्रिया प्रकाश पुन्हा चर्चेत आली आहे. (फोटो : इंस्टाग्राम)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्रिया प्रकाशचा भाव वधारला, जाहिरातीसाठी एक कोटींची ऑफर!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.