✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नाशिकमध्ये लाँच झालेली महिंद्राची 'मराझो' कशी आहे?

प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक   |  04 Sep 2018 02:30 PM (IST)
1

नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवी 'मराझो' गाडी नाशिकमध्ये लाँच करण्यात आली.

2

मराझो गाडी नाशिकमध्ये बनवली जाणार असल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे. यानंतर दुसऱ्या गाडीचे नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग नाशिकमध्ये केलं जाणार आहे.

3

9.99 लाख रुपयांपासून गाडी उपलब्ध असल्याने कमी बजेटमध्ये सर्व सुविधायुक्त मोठ्या कारचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

4

गाडीमध्ये अनेक नवीन फीचर्स लोड करण्यात आल्याचं महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आणि एम डी पवन गोयंका यांनी सांगितलं.

5

ही कार बनवताना आकर्षक रंग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे. इतर गाड्यांच्या तुलनेत गाडी अधिक कंफर्ट असल्याचा कंपनीचा दावा आहे.

6

एसयूव्ही सेगमेंटमधील ही नवी कार चार मॉडेलमध्ये आजपासून उपलब्ध झाली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नाशिकमध्ये लाँच झालेली महिंद्राची 'मराझो' कशी आहे?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.