तैमूरच्या पहिल्या बर्थ डेची जोरदार तयारी!
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2017 11:56 PM (IST)
1
पतौडी हवेलीमध्ये तैमूरचा पहिला वाढदिवस साजरा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
2
गोंडस तैमूर
3
आई करीनासोबत तैमूरची खास पोज
4
आतापर्यंत तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु आहे.