अॅड शूटसाठी प्रेग्नंट करीना कपूर मेहबूब स्टुडिओमध्ये!
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2016 11:35 AM (IST)
1
गरोदर असूनही बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने कामातून ब्रेक घेतलेला नाही. ती अनेकदा शूटिंग करत असल्याचं दिसते. दोन दिवसांपूर्वी एका अॅड शूटसाठी करीना कपूर महबूब स्टुडिओमध्ये गेली होती. यावेळी करीनाचे मेकअप आणि मेकअपशिवायचे फोटो पाहायला मिळाले. (सर्व फोटो Manav Mangalani)
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12