पिंपरीत गर्भवती आणि बाळंतीणींचा अनोखा रॅम्प वॉक
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2018 12:06 PM (IST)
1
2
गरोदरपणात महिला अवघडून बसतात, मात्र अशावेळी त्यांनी बिनधास्त वावरावं, हा हेतू या उपक्रमामागे होता.
3
4
5
6
पिंपरी चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने या फॅशन शोचं आयोजन केलं होतं.
7
8
या रॅम्प शोमध्ये दीडशे गरोदर आणि शंभर नुकत्याच आई झालेल्या महिलांनी सहभाग घेतला होता.
9
10
11
12
विशेष म्हणजे बाळंतीणींनी आपल्या बाळांसह रॅम्प वॉक केला.
13
14
15
16
17
पिंपरी चिंचवडमध्ये एका अनोख्या रॅम्प वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं.
18
गर्भवती आणि बाळंतीण महिला या रॅम्प वॉकमध्ये सहभागी झाल्या होत्या.
19