मान्सून पूर्व पावसाने उस्मानाबदमध्ये नद्या-नाले फुल्ल
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2016 11:16 AM (IST)
1
या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बळीराजाने खरिप हंगामाची तयारी सुरु केली आहे.
2
दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला काल मान्सून पूर्व पावसाने चांगलच झोडपून काढलं.
3
पावसामध्ये असच सातत्य राहिल्यास पिण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लवकरच मिटू शकतो.
4
उस्मानाबाद शहरासह भूम आणि परांडा तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
5
या पावसामुळे नदी-नाल्यांसह जलयुक्त शिवार आणि इतर जलसंधारणाच्या कामांचा फायदा पाहायला मिळत आहे.