विधानपरिषदेत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांची सरशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Dec 2017 06:36 PM (IST)
1
विधानपरिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. प्रसाद लाड यांना 209 मतं, दिलीप माने यांना 73 मतं मिळाली, तर दोन मतं बाद झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी मतदान केले नाही.
3
शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अर्जुन खोतकर यांना मतदानाचा अधिकार नव्हता.
4
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदान केले नाही.
5
प्रसाद लाड हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार
6
दिलीप माने हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -