मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांचा राजकीय प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2016 10:33 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
प्रकाश जावडेकरांकडे पर्यावरण खात्याचा भार होता. आता त्यांची मनुष्यबळ विकास मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
5
महाराष्ट्राच्या प्रकाश जावडेकरांचं प्रमोशन करण्यात आलं आहे.
6
4 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नव्या 19 मंत्र्यांचा समावेश केला.
7
स्मृती इराणींच्या जागी महाराष्ट्राचे आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याच्या प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
8
नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासू मानल्या जाणाऱ्या स्मृती इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्रीपदावरुन हटवण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -