गद्दारांचा ‘अन्याय’ निष्ठावान सहन करणार नाही, राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2019 10:12 PM (IST)
1
राष्ट्रवादीचे माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांचा फोटो रावणाच्या पोस्टरला लावून ‘घरका भेदी लंका ढाय’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेचं यावर ‘गद्दारांचा अन्याय निष्ठावान कदापी सहन करणार नाही’ असा मजकूर लिहीत सूचक इशारा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांविरोधात पोस्टर लावून निषेध नोंदविला आहे.
3
बंडखोर आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी जाहीर होताच नाशिमध्ये पोस्टर बाजी पाहायला मिळतं आहे.
4
भाजपचे बंडखोर आमदार बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीने नाशिक पूर्वची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -