✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरलेले भारताय खेळाडू

एबीपी माझा वेब टीम   |  23 Mar 2019 12:04 AM (IST)
1

भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळीने देखील क्रिकेटनंतर राजकीय मैदानात आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र त्याला यश मिळवता आलं नाही. विनोद कांबळीने लोक भारती पार्टीमधून 2009 साली विधानसभा निवडणूक लढवली होती.

2

माजी किक्रेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. 2004 मध्ये सिद्धू भाजपमध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर 2017 मध्ये सिद्धू यांनी काँग्रेसचा हात धरला.

3

भारताचा माजी जलद गोलंदाज प्रविण कुमारने क्रिकेटमधून निवृत्तीनंतर समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला.

4

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2009 मध्ये अझरुद्दीनने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

5

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांनी 1971 मध्ये राव बीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्त्वात विशाल हरियाणा पार्टीकडून निवडणूक लढली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांना 1991 मध्ये काँग्रेसकडून भोपाळमधून निवडणूक लढवली, मात्र तिथेही त्यांना यश मिळालं नाही.

6

1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील सदस्य किर्ती आजाद यांनी 2014 मध्ये बिहारमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार बनले.

7

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गंभीरने अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरलेले भारताय खेळाडू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.