विराट मी तुझ्यावर हृदयापासून प्रेम करते: पूनम पांडे
पूनम पांडे (सर्व फोटो: solaris)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतू गेल्या काही दिवसांपासून वादांपासून दूर का आहेस? असंही पूनमला विचारण्यात आलं. त्यावर पूनम म्हणाली, “मला वादासाठी अद्याप कोणता मुद्दा सापडला नाही, तो मी शोधतेय”
यावेळी तिला विराटबद्दलही प्रश्न विचारण्यात आला.
वीरप्पन या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पूनम पांडेने हजेरी लावली.
विराट कोहलीवर मी ‘दिल से’ प्रेम करते, असं पूनम पांडेने म्हटलं आहे.
आता या यादीत पूनम पांडेचा समावेश झाला आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मापासून इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वेटपर्यंतचा समावेश आहे.
विराटवर जीव ओवाळून टाकणाऱ्यांची यादी भली मोठी आहे.
टीम इंडियाचा डॅशिंग फलंदाज विराट कोहली देशातीलच नव्हे तर जगभरातील तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
कोहलीबद्दल बोलताना पूनम म्हणाली, “देशभरातील चाहत्यांप्रमाणे मी सुद्धा कोहलीची फॅन आहे. मात्र कोहलीवर मी मनापासून प्रेम करते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -