Photo | Pooja Bedi : अभिनेत्री पूजा बेदीचा आज वाढदिवस, प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी का असते चर्चेत?
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2020 02:46 PM (IST)
1
पूजा बेदीने 1994 मध्ये साडेतीन वर्ष डेटिंग केल्यानंतर फरहान फरनीचरवाला सोबत लग्न केलं. मात्र 12 वर्षानंतर ती त्याच्यापासून वेगळी झाली.
2
अभिनेत्री आणि बिग बॉस 5 ची स्पर्धक असलेली पूजा बेदी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
3
पूजा प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी.
4
पूजा बेदीने बिग बॉसमध्ये सलमान खानवर देखील आरोप केले होते.
5
पूजा बेदी खरी चर्चेत आली ती 90 च्या दशकात तिने केलेल्या एका बोल्ड जाहिरातीमुळं. कामसूत्र कंडोमच्या एका जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता.
6
पूजा बेदी सेक्स लाईफ विषयी खुलेआम बोलण्यासाठी देखील नेहमी चर्चेत असते.
7
पूजा ने आमिर खानसोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमात काम केलं होतं. सोबतच 'विषकन्या', 'लुटेरे', 'फिर तेरी कहानी याद आए', 'आतंक ही आतंक' आणि 'शक्ति' अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली.
8
9