सोलापुरात कारच्या डिक्कीत 21.44 लाखांची रोकड सापडली!
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2017 07:45 AM (IST)
1
2
सोलापुरात नाकाबंदीदरम्यान कारच्या डिक्कीत 21 लाख 44 हजार रुपयांची रोकड सापडली.
3
पाहा आणखी फोटो...
4
तुळजापूर नाक्यावरील नाकाबंदी पॉईंटवर शहर पोलिसांनी कारवाई केली.
5
शहर पोलिसांनी या कारवाईत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.